कापुस सोयाबीन अनुदानासाठी अर्ज सुरू| तुम्ही अर्ज भरून दिला का?

Опубликовано: 16 Июль 2026
на канале: Baba iet
28
1

शासनाच्या माध्यमातून कापूस सोयाबीन पिकाला हेक्टरी 5000 हजार रुपये देण्यात येणार आहे .
त्यासाठी शासनाला शेतकऱ्याचा आधारचा दाटा वापरायचा असल्या कारणामुळे शेतकऱ्याची संमती हवी आहे त्यासाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून संमती फॉर्म भरून घेण्यात येणार आहे.
तुम्हीसुद्धा खरीप 2023 मध्ये कापूस सोयाबीनची लागवड करून एपिक पाहणी अँप मध्ये जर कापूस सोयाबीन या पिकाची नोंद केली असेल तर तुम्हाला हा संमती फॉर्म भरून द्यावा लागणार आहे समंती फॉर्म भरून दिल्यानंतर शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत परंतु ही मर्यादा दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे.
kapus soyabean anudan .
kapus anudan
samati form
anudan kyc .
dushkali kyc yadi
kapus soyabean anudan yadi
anudan ekyc
#maharashta
#kapusanudan
shetkari yojna
mahadbt farmar.
shetkari subcidy.