सातबारा ला होणार मोबाईल नंबर लिंक| फेरफार पिकपेरा नोंद यांची माहिती मिळणार मोबाईल वर|#digitalsatbara
सातबारा मध्ये केले जाणारे वेळोवेळी बदल तसेच फेरफार तसेच शेतकऱ्यांनी लावलेल्या नोंदी आणि इतरही माहिती शेतकऱ्यांना
वेळेत मिळावी यासाठी शासनाच्या माध्यमातून सातबारा ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सुरुवात होणार आहे.
महा ई भूमीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सातबाराला मोबाईल नंबर लिंक करण्यात येणार आहेत.
आणि आता या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
digital satbara update
holiding
satbara holding
satbara server
satbara mobile link
new shetkari yojna