तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी मिळणार| पहा मोबाईल मधुन|
शासनाचे नवीन पद्धतीनुसार शेतकऱ्यांचा जर अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळी खंडांमधील नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना पंचनामा करून.
दुष्काळी मदत देण्यात येते. पण आता त्यामध्ये केवायसी ची नवीन अट लावलेली आहे आणि केवायसी साठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे.
तर आता शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर त्यांना पेमेंट कधी मिळणार याची ऑनलाईन माहिती पाहता येणार आहे.
त्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून माहिती पाहता येईल.
dushkali madat
dushkali kyc
vk number
e pik panchnama
dushkali yadi
new farmar yojna
shetkari yojna
#dushkali