मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना। अर्ज भरताना या चुका टाळा अन्यथा अर्ज होईल बाद।

Опубликовано: 17 Июль 2026
на канале: Baba iet
262
2

मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना। अर्ज भरताना या चुका टाळा अन्यथा अर्ज होईल बाद। #ladkibhainyojna

दोन फोटो एकत्र करण्यासाठी लिंक, 🖇️🔗


मुख्यमंत्री माझी बहीण गाडी खेळण्याचा फॉर्म भरताना बरेच जण
अनेक चुका करत आहेत. आधार कार्ड वर राशन कार्ड एक एक फोटो टाकून डायरेक्ट अपलोड केल्यामुळे संपूर्ण कागदपत्र होत नाही आधारची वेबसाईट तसेच राशन कार्ड ची सुद्धा बॅक साइड अपलोड करणे तेवढेच गरजेचे आहे. पण प्रत्येकाला दोन्ही साईड एकदाच एकाच फोटोमध्ये कसे घ्यायचे त्याची परिपूर्ण माहिती नाही कागदपत्रे आपले करताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये चुका होत आहेत. त्याची त्याची सर्व माहिती आपणाला हा व्हिडिओ पाहिल्यावर समजेल
या चुका कशा होत आहेत व त्या होऊ नये त्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे.
कागदपत्रे आपल्याला करण्याची योग्य पद्धत कोणती व ती कशा पद्धतीने करावी याची सर्व माहिती आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहे.

mukhymantri ladki bhahin yojna
ladki bhahin yojna registration
ladki bhahin yojna dacomant
ladki bhahin yojna ati Ani Sharti
#ladkibhain