काय आहे माझा लाडका भाऊ योजना। खरच तरूणांना पैसे मिळणार का?

Опубликовано: 11 Июль 2026
на канале: Baba iet
430
1

काय आहे माझा लाडका भाऊ योजना। खरच तरूणांना पैसे मिळणार का? #ladkabhau

राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच त्यांना त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाच्या माध्यमातून माझा भाऊ लाडका ही योजना आणण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून बारावी पास तसेच डिप्लोमा आयटीआय आणि ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना आपली महास्वयम या रोजगार पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि नोंदणी केल्यानंतर ज्या कंपन्यांना अप्रेंटिस साठी विद्यार्थ्यांची आवश्यकता असेल त्या कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सिलेक्शन केले जाईल सिलेक्शन केलेल्या विद्यार्थ्यांना मासिक भत्ता बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये तसेच आयटीआय किंवा डिप्लोमा झाला असेल तर त्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मानधन देण्यात येईल.
तसेच आपल्याशी पूर्ण केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना शासनाच्या प्रोजेक्टमध्ये काम सुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळे माझा भाऊ लाडका या योजनेचा सर्व विद्यार्थी मित्रांनी लाभ घ्यावा.

maza bhau ladka yojna
maza bhau ladka yojna online registration
maza bhau ladka yojna updat
maza bhau ladka yojna kay ahe
student scheme
maharashtra shashan yojna
new yojna
mazi bhain ladki yojna