मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना| या महिलांना व मुलींना मिळणार 1500रु महीना #mukhymantriladlibahanayojan
आज पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री कथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी 24 योजना आणण्यात आलेला आहे.
आता महिलांना वर्षांमध्ये वार्षिक तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.
तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता 21 वर्षे ते साठ वर्षातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत.
या योजनेसाठी पिवळे राशन कार्ड धारक महिला तसेच केसरी राशन कार्डधारक महिला पात्र राहतील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड टि .सी किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट तसेच उत्पन्नाचा दाखला लागणार आहे.
#mukhymantriladkibahinayojna
#mahilascheam
mukhymantri yojna
free lpg cylinder
mukhymantri ladki bhahin yojna registration
mukhymantri ladki bhahin yojna dacomant
mukhymantri ladki bhahin yojna